सावंतवाडी शहरातील खासकिलवाड्यात बिबट्या? वनविभाग आणि पोलीसांचा शोध सुरू… व्हिडिओ बघा
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा भागातील पाटणकर वाड्याजवळील झाडीत बिबट्या आल्याचे सांगण्यात आले आहे…वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस शोध घेत आहेत… बघ्याची गर्दी… राजवाड्यात शोध सुरू आहे