साईबाबा सोशल क्लब सिंधुदुर्ग.यांच्यावतीने वागदे येथील गड नदीवर बंधारा
सिंधुदुर्ग राजू तावडे
साईबाबा सोशल क्लब सिंधुदुर्ग.यांच्यावतीने वागदे येथील गड नदीवर बंधारा घालून वागदे गावाचा पाणी टंचाई चा प्रश्न सोडवण्या साठी.
साईबाबा सोशल क्लब चे अध्यक्ष श्री. मिंगेल मंतेरो यांनी पुढाकार घेऊन. सदर बांधाऱ्याचे काम सुरु करण्यात आले. या कामासाठी वागदे गावचे सरपंच संदीप सावंत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
काम सुरू करताना साईबाबा सोशल क्लबचे सचिव.श्री रवींद्र परब तसेच सदस्य. श्री गौरव गावडे, सचिन माडगूत,संतोष राणे, सुधीर साटम, सुनील काणेकर, लक्ष्मण घाडीगावकर, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते


