ठाण्यात सावंतवाडीतील युवा दशावतार कलाकार गौरव शिर्के याला कोंकण कलारत्न पुरस्कार
ठाणे/ सोनू मोर्ये
ठाणे सावरकर नगर येथे दिपावली निमित्त मा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणी नगरसेवक दिलीपजी बारटक्के साहेब यांच्या आयोजनातुन दरवर्षी मालवणी महोत्सव आयोजित केला जातो यात मालवणी खाद्यपदार्थ आणी लोककला याला प्राधान्य देत दरवर्षी दशावतार मधली एका जेष्ठ कलाकाराला कोकण कलारत्न हा पुरस्कार देउन सन्मानित केले जाते
पण डाँ गौरव शिर्के यांचे दशावतार मधिल कार्य आणी शिक्षण लक्षात घेता २०२६ च्या ठाणे महोत्सवात ठाण्याचे महापौर सौ.शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते डाँ श्री गौरव शिर्के यांना प्रदान करण्यात आला या वेळी नगरसेवक व आयोजक श्री दिलीपजी बारटक्के साहेब तसेच दशावतार नाट्य कलावंतांचे आणि कलेचे चाहते श्री सुहास चव्हाण साहेब ईतर मान्यवर उपस्थित होते


