राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तात्पुरता स्थगित
पुणे / वृत्तसंस्था
राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तात्पुरता स्थगित
मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांचा निर्णय
वेतनवाढ आणि ‘समान कामाला समान वेतन’ या मागणीसाठी पुकारला होता संप
राज्यातील सुमारे 34 हजार न्यायालयीन कर्मचारी संपात सहभागी
पुण्यासह राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालये आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम”


