न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घरकाम करणारी महिला झाली नगरसेविका… ठाकरे गटाकडून लढवली निवडणूक

मुंबई/

चेंबूरच्या प्रभाग 155 मधून अत्यंत विषम परिस्थितीत आयुष्य जगणाऱ्या स्नेहल शिवकर या गृहणीचं नशिब रातोरात पालटलय. स्नेहल शिवकर ठाकरेंच्या शिवसेनेतून नगरसेविका झाल्या आहेत. पती रिक्षाचालक आणि राजकारणात येण्यापुर्वी स्नेहल ह्या स्वत: घराकाम करून उदर निर्वाह करत होत्या. पण आता त्या थेट जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणार आहेत.

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे