आपला जिल्हा कोंकण बांदा येथील सान्वी सावंत यांचे निधन 10 months ago News10 बातमीचे वाचक 72 सिंधुदुर्ग / प्रतिनिधी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा प्रशालेच्या माजी शिक्षिका सान्वी संतोष सावंत (वय 46) यांचे आज शनिवारी सकाळी 7.15 वाजता दु:खद निधन झाले. बांदा येथील इंजिनिअर संतोष विनायक सावंत यांच्या त्या पत्नी होत. 2/5 - (1 vote) संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous घरकाम करणारी महिला झाली नगरसेविका… ठाकरे गटाकडून लढवली निवडणूकNext खानापूर लोंढा महामार्गावर अपु-या रस्ता कामामुळे युवकाचा बळी