दहावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र २० जानेवारीपासून
मुंबई/
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे….
शाळांनी या प्रवेश पत्रांची मुद्रीत प्रत विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य मंडळांनी दिले आहेत.
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.”


