न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

उरणच्या चाणजे येथे पहाटे थरार; जनावर चोरट्यांचा अपहरणाचा प्रयत्न फसला

रायगड/

गुरे चोरणाऱ्यांची दादागिरी मोडीत; तरुणाचे अपहरण टळले, तवेरा पलटी होऊन तीन आरोपी अटकेत. उरण तालुक्यातील चाणजे परिसरात रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चित्रपटालाही मागे टाकेल असा थरारक प्रकार घडला. जनावरे चोरण्यासाठी आलेल्या टोळीने त्यांना हटकणाऱ्या एका तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणाची प्रसंगावधानता आणि गावकऱ्यांच्या धाडसामुळे हा प्रयत्न फसला असून, चोरट्यांची गाडी अपघातग्रस्त होऊन उलटली. या प्रकरणी उरण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे