न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अ.भा. मराठा महासंघाच्या वतीने गुरुवार सावंतवाडीत अजित पवार यांना श्रद्धांजली

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुरुवार दिनांक २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रसंगी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तरी शोकसभेसाठी सर्वांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत व मनोज घाटकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे