न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूर महापौरपदासाठी रुपाराणी निकम..

कोल्हापूर/

अखेर कोल्हापूर महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी निकम यांच्या नावाची घोषणा केली.

कोल्हापुरात कोणत्याही स्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली होती. त्यामुळे महापौरपदावरून चांगलीच रस्सीखेच रंगली होती. मात्र, आता भाजपकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे