आपला जिल्हा कोंकण राजकीय केसरकरांना जमले नाही ते संजू परब करून दाखवत आहेत.. असनिये घारपीत शिंदे सेनेची ताकद वाढवली 9 months ago News10 बातमीचे वाचक 41,951 सिंधुदुर्ग/ दीपक केसरकर यांना जमले नाही ते संजू परब करीत आहेत. शिंदे सेना वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते वाढवत असून त्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील असनिये घारपीतील शेकडो ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना शिंदे सेनेत घेतले आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous कोल्हापूर महापौरपदासाठी रुपाराणी निकम..Next गोव्यातील प्रतिष्ठित बिट्स पिलानीत आज सहावी आत्महत्या… चौकशीची अमित पाटकरांची मागणी