न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

२५ हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी अटकेत

बीड/

पतसंस्थेच्या तक्रार सहकार्य करण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी याला रंगे हात पकडण्यात आले आहे.. बीडचा आंबेजोगाई येथील सहाय्यक निबंध कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.. संतोष भंडारी अस लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे