आपला जिल्हा मुंबई/ठाणे राजकीय अमराठी महापौर विरोधात उद्या मिराभाईंदर मध्ये मराठी मोर्चा 9 months ago News10 बातमीचे वाचक 42 ठाणे/ अमराठी महापौराच्या नेमणुकीला विरोध करण्यासाठी उद्या मंगळवार, ३फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भाईंदरच्या सुभाषचंद्र मैदानावर भव्य ‘मराठी मोर्चा’ निघणार आहे. महापौर पदासाठी भाजपाच्या डिंपल मेहता यांनी अर्ज दाखल केला आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous २५ हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी अटकेतNext तिरुपती लाडू प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे आंध्रात कॉंग्रेस आमदारावर हल्ला.. घरावर दगडफेक