न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंड प्रवृत्तीच्या लोकांची ‘आवक”?… उमेदवारांपेक्षा नेत्यांना निवडणूक प्रतिष्ठेची

सिंधुदुर्ग/

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी नंतर जि.प. आणि प.स. निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या निवडणूका होत आहेत. त्या एवढ्या प्रतिष्ठेच्या केल्या गेल्या आहेत कि आपले ‘खास” उमेदवार निवडून येण्यासाठी चक्क मुंबईसह रायगड जिल्ह्यातून गुंड प्रवृत्तीचे लोक आणल्याची चर्चा आहे.

उमेदवारांपेक्षा नेत्यांनाच आपली प्रतिष्ठा आणि वरचढ पणा महत्त्वाची वाटत असल्याने कि काय गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जि.प. निवडणूकीत आणावे लागत आहे. चाकरमानी असल्याचा बागुलबुवा करण्यात येत आहे…  तर ते सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा…  कुठे नेऊन ठेवलंय राजकारण…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे