कोलगावात उमेदवार महेश सारंग यांच्या घरा बाहेर मंत्रपठण करणा-या कथीत बुवाला पकडले
सिंधुदुर्ग/
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी विधानसभा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून पैशांच्या पावसानंतर आता बुवाबाजीला उत आला आहे. कोलगाव जि.प. मतदार संघातील भाजपा उमेदवार महेश सारंग यांच्या घरा बाहेर मंत्रपठण करणा-या बारामती येथील कथीत बुवाला पकडण्यात आले आहे.


