न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा येथे एकूण ६२.४९ टक्के मतदान

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज बांदा येथील सात मतदान केंद्रावर एकूण ६२.४९ टक्के मतदान झाले. बांदा येथील मतदार केंद्रावरील कट्टा कॉर्नर 743 पैकी 473 मतदान, उभाबाजार मोर्येवाडा 903 पैकी 606 मतदान, डोंगरवाडी गडगेवाडी 597 पैकी 353 मतदान व 586 पैकी 322 मतदान, देऊळवाडी 1033 पैकी 574 मतदान, सटमटवाडी 552 पैकी 378 मतदान झाले, तर निमजगा, पानवळ, गवळीटेम्ब 1094 पैकी 736 असे एकूण 5508 मतदारांपैकी 3422 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे बांदा येथे एकूण 62.49 टक्के मतदान झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे