न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूरात भरधाव कारची तीन दुचाकींना धडक… दोघे ठार

कोल्हापूर/

कोल्हापूर शहरात भरधाव चारचाकी वाहनाने तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे