न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गात महायुती….

सिंधुदुर्ग/

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने नेहमीप्रमाणे वरचष्मा दाखविला.. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, वैभववाडी, कणकवली,मालवण,देवगड ताब्यात घेतल्या आहेत.

माजगाव मधून विक्रांत सावंत, आरोंदा..सुदन कवठणर विजयी झाले आहेत. फोंडाघाट भाजपा बंडखोर राजन चिके विजयी…इन्सुलीत अपक्ष नितीन राऊळ विजयी. बांदा प.सं. अपक्ष ऋत्विका नाईक विजयी..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे