दापोलीवर शिंदे सेनेचा एकहाती कब्जा
रत्नागिरी/
दापोली तालुका
एकूण जिल्हा परिषद गट 6
एकूण पंचायत समिती गण 12
जिल्हा परिषद गटात सहाच्या सहा जागांवर शिंदे शिवसेनेचे उमेदवार विजयी
पंचायत समिती गटात
दहा जागांवर शिंदे शिवसेनेचे उमेदवार विजयी
एक बीजेपी एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी


