सिंधुदुर्ग/
कोंकण रेल्वे मार्गावर ओरोस कुडाळ दरम्यान रेल्वे ट्रॅक वर आलेल्या गुरांना मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत ने ठोकल्याने गुरांचा विद्युत पोलास संपर्क येत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कोंकण रेल्वे मार्गावर वाहतूक साडे तीन तास खंडित झाली होती.