न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

चिपळूणात ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाला सुरुवात

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर 

चिपळूण तालुक्यातील मालवण येथे ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाला सुरुवात …    ग्रामीण कृषी सहकारातील पहीलं वहीलं साहीत्य संमेलन

चिपळूण मधील पालवण येथे आज पासून पुढचे तीन दिवस चालणार संमेलन

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

ढोल ताशांच्या गजरात निघाली ग्रंथदिंडी

आकर्षक देखाव्यासोबत संमेलनाच्या ठिकाणी निघाली शोभायात्रा

विद्यार्थी वर्गाचा ग्रंथ दिंडीत उत्साहात सहभाग

पालखी, कोकणातल्या विविध लोककला या शोभायात्रेमधला आकर्षण

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे