न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक केली औंढा नागनाथांची महापुजा

हिंगोली/

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिव मंदिरांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक औंढा नागनाथ मंदिरात शासकीय महापूजा करत प्रभू शिवशंकराला दुग्धाभिषेक केला तर यंदाच्या वर्षी प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून औंढा नागनाथ मध्ये ड्रोन कॅमेराद्वारे शिवमंदिराच्या परिसरात लेझर शो दाखवण्याचा संकल्प केला आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे