न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

परळी वैजनाथला भक्तांची मांदियाळी

बीड/

बीडच्या परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथा चा महाशिवरात्रीनिमित्त दर्शन योग साधण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत… पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढत असून जय शिवशंभूचा गजर परिसरात निनादत आहे… आज दिवसभरात लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेणार असून या सर्व भाविकांसाठीच्या सुविधा मंदिर संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.. मंदिर परिसरात विविध सेवाभावी संस्थांकडून उपवासाचे पदार्थ देखील वाटप केले जात असून रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगा सुरू राहतील अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे