न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डोंबिवलीत इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या २९ गाड्या आग लागून जळून खाक… पाच जण जखमी

कल्याण/ प्रतिनिधी 

डोंबिवलीत राज अपार्टमेंट, रविकिरण सोसायटी, जय भारत स्कूलजवळ, चेडा नगर, सागाव – डोंबिवली पूर्व येथे पहाटे ४.१५ वाजण्सुयाच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक आग लागली.

बेसमेंटमधील मोटरसायकल पार्किंगला लागलेल्या आगीत एकूण २९ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी, काहींना ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे