सांगेलीचा गिरोबा १ मार्चला..
सिंधुदुर्ग/ साई सगम
कोंकणातील होळी उत्सवाची सुरुवात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील सुप्रसिद्ध गिरोबा उत्सव यंदा १ मार्चला होत असून तब्बल २२ वर्षांनी हा मान सुतार वाडीला मिळाला आहे… सुतार वाडीतील अरूण शांताराम रेडीज यांच्या झाडांची निवड झाली असल्याने आपण भाग्यवान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.
एका गावाची देवता एक झाड आहे. हे एकमेव उदाहरण सांगेली आहे…


