ज्योतिर्लिंग रामेश्वरमला भाविकांची गर्दी
रामनाथपूरम/
महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र रामेश्वरम येथे यावेळी भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर हे सकाळपासूनच भाविकांसाठी खुल करण्यात आलं होतं .या मंदिराची आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीराम व सीता माता हे वनवासात जात असताना यावेळी प्रभू श्रीराम व सीतामाता यांनी या दोन स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली आहे अशी या मंदिराची आख्यायिका असून तापी अंजनी गिरणा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम या ठिकाणी असून या वेळी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी दर्शनासाठी या मंदिरात गर्दी केली होती”


