न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भारताचा पाकवर एकतर्फी विजय…. तब्बल २ षटकं आणि ६१ धावांनी विजय

कोलंबो/ क्रिडा प्रतिनिधी 

ईशान च्या धुवांधार ४० चे़डुत ७७धावां… त्याला तीलक३५, सुर्य कुमार ३२ दुबे२७ यांनी दिलेली साथीने बनलेल्या १७५धावां… त्यानंतर बुमराह २ गडी अक्षर यांनी २ गडी, चक्रवर्ती २ , हार्दिक २ गडी गडी बाद करीत तिलक, , कुलदीप , यांनी दिलेली प्रत्येकी एक विकेटची साथीच्या जोरावर भारताने पाकवर विश्वचषकात सहज विजय मिळवला… पाकचा संघ १८  षटकातच सर्वबाद (११४) झाला… भारताने हा सामना एकतर्फी जिंकला… भारत सुपर आठ मध्ये आला…

4/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे