न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गोविंदचित्र मंदिर ते भटवाडी रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजले …. बबन डिसोझा यांचा पाठपुरावा

सिंधुदुर्ग राजू तावडे

सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोझा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंदचित्र मंदिर ते भटवाडी रस्त्यावरील धोकादायक खड्डे नगरपरिषदेने बुजले. गोविंद चित्र मंदिर ते भटवाडी या रस्त्यावर गेले सहा महिन्यापासून खड्ड्यांचे प्रमाण वाढत चालले होते. हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे असल्याकारणाने भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोझा यांच्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे रस्त्यावरील ते धोकादाय खड्डे नगरपरिषदेच्या माध्यमातून डांबर-खडीने बुजवण्यात आले. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे