न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सोलापूरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू

सोलापूर/

सोलापूर शहरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात तीन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. आज पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या अपघातात शहरातील 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील तिघांपैकी एक तरुण गोसेवक असल्याने हा अपघात की घातपात याबाबत तरकवितर्क सुरु आहेत. नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी अशी मृत तरुणांची नावं आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे