न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सदानंद महाजन यांचे निधन

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

बांदा उभाबाजार येथिल सामाजिक कार्यकर्ते सदानंद रघुनाथ महाजन वय- ८२ वर्षे यांचे आज शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान अल्पशा आजाराने बांबोळी गोवा येथील रुग्णालयात दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे