न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संगमेश्वरजवळ रिक्षा दरीत कोसळली

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर 

सुसाट वेगाने येणाऱ्या रिक्षाचा वेग आवरता न आल्याने खड्डा चुकविण्याच्या नादात रिक्षा ३० फुट दरीत कोसळली.हि घटना संगमेश्वर जवळ घडली. सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे