न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बेळगावच्या ग्रामीण भागात दोन दिवस बत्ती गुल…

बेंळगाव/ गजानन बांदेकर 

हिंडलगा, कंग्राळी खुर्द, अलतगा, आंबेवाडी, बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप, कुद्रेमाणी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी कॉलेज, गणेशपूर, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डेक्कन कॉलनी, क्रांतीनगर, शिवनगर, गोजगा,

कोंडुसकोप, हालगा, बस्तवाड, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, सारीगेनगर, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, कमकारहट्टी, बडेकोळमठ, कोळीकोप्प, मुचंडी, अष्टे, मारीहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्याळ, माविनकट्टी, तारीहाळ, चंदनहोसूर,

सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, खणगाव, चंदर, चंदगड (अष्टे), गणिकोप्प, गुंजेनट्टी, केदनुर, मण्णीकेरी, हंदीगनूर, चलवेनट्टी, म्हाळेनट्टी, अतवाड, बोडकेनट्टी, कुरीहाळ, कट्टणभावी, निंग्यानट्टी, गुरामनट्टी, हळे इदलहोंड, शिवापूर, परशानट्टी, दासरवाडी, केंच्यानट्टी, काकती, कंग्राळी बी. के. , बैलूर, हुल्यानुर, बुड्यानुर, धरनट्टी, भरनट्टी, गौंडवाड, कडोली, अगसगा, जाफरवाडी या गावात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा ठप्प होणार आहे. ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.”

3.5/5 - (2 votes)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे