न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर जवळ ट्रक अपघातात चालकाचा मृत्यू

रत्नागिरी/ प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील ओणी जवळ रस्त्याकडेला धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भारत बेंझ कंपनीच्या ट्रकने मागून धडक दिल्याने चालक जागीच ठार झाला. हि घटना सकाळी १०.३० दरम्यान घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे