न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मालवण येथे गाबीत समाजातर्फे गाबीत समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

गाबीत समाज सिंधुदुर्ग तर्फे मालवण येथे नुकताच नवनिर्वाचित गाबीत समाजातील नगरसेवक, नगरसेविका व पंचायत समिती सदस्यांचा शानदार सत्कार सोहोळा संपन्न झाला.
यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष श्री. रतनकुमार झाजम, गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष श्री.हरिश्चंद्र खोबरेकर, सरचिटणीस श्री.महेंद्र पराडकर,श्री.मच्छिमार फेडेरेशचे अध्यक्ष श्री.मेघनाथ धुरी, श्रमजीवी रापण संघांचे अध्यक्ष श्री. दिलीप घारे, महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृति समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. मिथुन मालंडकर,पारंपरिक मच्छीमार संघटनेचे नेते श्री. बाबी जोगी, वेंगुर्ला मच्छिमार नेते श्री. वसंत तांडेल, शिरोडा विभागाचे श्री. बाबा नाईक,लक्ष्मीकांत खोबरेकर आणि नवनिर्वाचित
नगरसेवक श्री. सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर,महेश कोयंडे,सौ. अनवेषा आचरेकर, मेघा गांवकर, पंचायत समिती सदस्यां सौ. प्रियांका घाटवळ, सौ.ज्योती तोरस्कर, देवगडचे सरचिटणीस श्री. लक्ष्मण तारी, उपाध्यक्ष श्री. रमेश तारी आणि गाबीत समाज कार्यकर्ते श्री. पवनकुमार पराडकर, केरकर बंधू, अतुल मालंडकर, सौ. दिक्षा ढोके,सौ.पूजा सरकारे,सौ. राधिका कुबल,व्यसनमुक्ती मंच चे श्री.आबा शेलटकर,जेष्ठ नेते श्री. विलास ताम्हणकर, आणि श्री.संजय केळुस्कर वगैरे ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे