आच-यातील बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह गाडी पुलाजवळ सापडला
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
मुळ भांडुप येथील असलेली पण सध्या मालवण तालुक्यातील आचरा वायंगणी येथे राहणाऱ्या अंतरा हर्षद दुखंडे (२८) हिचा मृतदेह आचरा कालावल पुलानजीक झाडीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला. ती २२ फेब्रुवारी रोजी पहाटे घरातुन गायब झाली होती.ती आचराशिक्षक म्हणून काम करीत होती.


