न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मोपा विमानतळार “गव्याची घुसखोरी”

पेडणे/ प्रतिनिधी

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गवा रेडा वावरण्याची घटना आज रात्री साडेसात वाजता घडली.. सुरक्षा रक्षकांनी हाकलून दिल्यानंतर प्रवाशांना सोडण्यास येणाऱ्यांनी निःश्वास सोडला… सध्या विमानतळावर काम सुरू असून सुरक्षा रक्षक मार्गदर्शन करताना दिसत आहेत परंतु विमानतळ परिसरात जंगल असल्याने गवा आल्याचे सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे