न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विना वाहक कार एस.टी.ला धडकून वाहतूक कोंडी… सावंतवाडीतील घटना

सिंधुदुर्ग/

रस्त्यावर पार्क केलेली कार न्यूट्रल असल्याने उतारावर वेंगुर्ला सावंतवाडी एस.टी. लाख जाऊन धडकण्याची घटना सावंतवाडी शहरात न्यायालय परिसरात घडली. सदर कार पुणे पासिंग असून कारवर वकिल सिंबॉल आहे. सध्या वाहतूक कोंडी झाली आहे.

2/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे