आपला जिल्हा कोंकण ईन्सुलीत आग लागून घरासह मोठे पाईप जळून खाक 8 months ago News10 बातमीचे वाचक 72 सिंधुदुर्ग/ सावंतवाडी तालुक्यातील इन्सुलीत शेतात लागलेल्या आगीत पाईप्स सह घर जळून खाक… आगीचे कारण समजू शकलेले नाही मात्र रतन कळंगुटकर यांचे घर जळून खाक… बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous विना वाहक कार एस.टी.ला धडकून वाहतूक कोंडी… सावंतवाडीतील घटनाNext कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी तर्फे स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये ”मराठी भाषा गौरव दिना”चे आयोजन