न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बंद दगड खाणीतील पाण्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

पालघर /

बंद दगड खाणीतील पाण्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू . पालघरच्या मनोर जवळील टाकवहळ येथील दुर्दैवी घटना . संध्याकाळच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेल्या जिग्नेश विजय पवार वय वर्ष 8 आणि आयुष मुकेश पवार वय वर्ष 15 यांचा दुर्दैवी मृत्यू . पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची माहिती . दोन्ही मुलं मध्य प्रदेशातील इंदूर येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती . एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश तर दुसरा मृतदेह शोधण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे