न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

काल १८ जणांचे बळी ….आज ५००हून अधिक पाईप्स जळून खाक… नागपूरात दुर्घटना थांबेनात

नागपूर/ वृत्तसंस्था

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी एसबीएल कंपनीमध्ये विस्फोटामुळे आगीचा भडका उडाला होता. त्या दुर्दैवी घटनेत १७ जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. या दुर्घटनेमुळे शहरात शोककळा असतानाच आज पुन्हा एकदा भयंकर आगीची घटना घडली. नरसाळा येथील चाणक्यापूरमध्ये सिंथेटिक पाईपला अचानक आग लागली. यामध्ये ५०० पाईप जळून खाक झाली. सुदैवाने आजूबाजूच्या घरात पोहचण्याआधी आग नियंत्रणात आणली गेली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे