न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आखातीत अडकलेल्यांसाठी जिल्हा प्रशासनासह दुतावांसाचे नंबर जाहीर… सिंधुदुर्गात १०२ नागरीकांची आतापर्यंत नोंद

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

आखाती देशात इराण युद्धामुळे निर्माण झालेला तणाव आणि त्यामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्प लाईन नंबर जाहीर केले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०२ पैकी ११ जणांची नावे अत्यावश्यक मदत म्हणून शासनाकडे पाठविण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे