न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ऐन शिमगोत्सवात बेरंग… खारेपाटण येथे कार अपघातात बहिणींचा मृत्यू…भाऊ गंभीर

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

ऐन शिमगोत्सवात खारेपाटणात अघटीत घडले… मुंबई गोवा महामार्गावर उभ्या ट्रकला मागून कार आदळून जिजामातनगर येथील तनिषा शेट्ये(१८) हिचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ ऋतुपर्ण शेट्ये हा गंभीर जखमी झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे