सिंधुदुर्ग/ राजू तावडे
‘हव्वा हव्वा ‘ चा आवाज आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेले रोंबाट … त्यात आदल्या दिवशी आगीचे खेळ … आणि हुड्या दिवशी अवसारांवर मारण्यात आलेल्या दगडांनतर कुणकेरीतील सुप्रसिद्ध हुडोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हुडोतस्वातील छायाचित्र…





