भारताने विश्वचषक सहज जिंकला
अहमदाबाद/
न्युझीलंड चा 96 धावांनी पराभव करीत भारताने 20 विश्वचषक जिंकला. आणि नरेंद्र मोदी मैदानावरील पराभवाची मालिका खंडित केली.
संजू 89 किशन54 अभिषेक 52 दुबे 26 यांच्या धावांच्या जोरावर 255 धावांचे पाठलाग करताना बुमराह 4 अक्षर 3 यांच्या भेदक गोलंदाजी मुळे किवींचा 96धावांनी पराभव करीत तिसरा 20 विश्वचषक जिंकला


