अपघात आपला जिल्हा कोंकण बांद्यात कल्पना ट्रेडर्सला आग 8 months ago News10 बातमीचे वाचक 124 सिंधुदुर्ग/ राजू तावडे बांदा शहरातील गडगेवाडी येथील कल्पना ट्रेडर्स या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री हि आग लागली. स्थानिकांनी विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.अग्निशमन बंबने आग आटोक्यात आणली. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous विकासाचे व्हिजनवाले गायब, नाहीतर रस्त्यावर उतरू, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबNext जल, जंगल संवर्धनाचा शिमगोत्सव संकल्प, कोलझरमधील उत्सव