न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नेमळे हायस्कूल समोर रस्त्यावर संदिप गावडे यांच्या माध्यमातून स्पिडब्रेकर

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

नेमळे हायस्कूल समोरील महामार्गावरून अनेक अवजड वाहने तसेच इतर वाहनांची वरदळ सुरू असते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर स्पिडब्रेकर असणे आवश्यक आहे अशी मागणी शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ यांच्यामध्यामातून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे यांच्या माध्यमातून या महामार्गावर स्पिडब्रेकर बसविण्यात आले आहेत. या उपक्रमाकरिता पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक तसेच भारतीय जनता पार्टी नेमळे यांनी विशेष पुढाकार घेतला. या सुप्त उपक्रमाबद्दल प्रशालेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून संदिप गावडे तसेच गौरव मुळीक व भाजपा नेमळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे