न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुलीच्या लग्नाचा दाखला देण्यास टाळाटाळ… वडीलांनी ग्रामपंचायतीत घुसून तोडफोड केली…माडखोल येथील घटना

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

मुलीच्या विवाहाचा दाखला देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या रागातून वडीलांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संगणकासह वस्तूंची तोडफोड केल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे घडली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे