न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास…. सिंधुदुर्गात छुप्या पद्धतीने एक ते दीड तासाचे रोज भारनियमन

सिंधुदुर्ग/ संतोष मुळीक 

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची झाली आहे. इराण युद्धामुळे गॅस टंचाई जाणवत असताना आधार ठरणा-या इलेक्ट्रिक शेगडीला एक ते दिड तासाच्या छुप्या लोडशेडींगचा फटका बसत असून तापमान वाढले असताना भर दुपारी आणि मध्यरात्री करण्यात येणाऱ्या लोडशेडींग मुळे लोडशेडींग मुक्ती दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन हवेत विरले आहे.

सध्या सिंधुदुर्गात पाच मिनिटे,दहा मिनिटे, पंधरा मिनिटे, असे करीत २४तासात एक ते दीड तासाचे भारनियमन करण्यात येत आहे. या भारनियमनाला छुपा अजेंडा आहे. हे राजकीय नेत्यांसह जनतेला मुर्खा बनविण्यात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे