न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

धाराशिवसह लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हैदोस

धाराशिव (उस्मानाबाद)/

लातूर जिल्ह्यासह धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालं. कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केलं. काढणीसाठी तयार असलेले कांदा,ज्वारी आणि गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान लगतच्या कर्नाटकातील विजापूर, कलबुर्गी, जिल्ह्यातही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे