गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ॲन्जिओप्लास्टी
पुणे/
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये प्रमोद सावंत यांच्यावर शस्त्रक्रिया
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली
सध्या प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर आहे”


